दोडामार्ग ग्रामिण रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षातील वातानुकूलित यंत्रणा दुरुस्त करावी
अन्यथा भाजपा छेडणार आंदोलन माजी जि. प.सदस्य चंदू मळीक यांचा इशारा दोडामार्ग।वैभव साळकर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षातील मृतदेह ठेवण्याची वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त असल्याने गैरसोय होत आहे .याची दखल राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घ्यावी अन्यथा भाजपाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा चे नेते चंदू मळीक यांनी दिला…
