नांदगाव येथील बँक कर्मचारी असलेले सुरेश मोरजकर यांचे निधन

*💫कणकवली दि.०८-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव येथील सुरेश गणपत मोरजकर वय 55 यांचे काल रात्रौ ओरस येथे जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले त्यांना त्रास होत असल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले होते .मात्र उपचार सूरू असतानाच त्यांचे काल रात्रौ निधन झाले. ते मनमिळावू व युनियन बँक शाखा फोंडाघाट येथे कर्मचारी म्हणून कार्यरत होते . त्यांच्या वडीलांचे सात दिवसापूर्वीच वृध्दपकाळाने निधन झाले होते .सात दिवसाच्या फरकात मुलाचेही निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .त्यांच्या पश्चात भाऊ,दोन विवाहीत बहिण असा परिवार आहे .

You cannot copy content of this page