*दोन वर्षांपासून रखडलेला बीएसएनएल टॉवर तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी सुरू असलेले उपोषण आश्वासनाअंती अखेर मागे
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* कोचरे येथे दोन वर्षांपूर्वी बीएसएनएल मोबाइल टॉवर मंजूर होवून तसेच भूमिपूजन होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला तरी अद्याप या टॉवर चे काम सुरू न झाल्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत .येथील मोबाईल टॉवर तात्काळ कार्यान्वित करावा. या मागणीसाठी कोचरे येथील ग्रामपंचायत सदस्य योगेश तेली यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…
