नरडवे धरण प्रकल्पग्रस्तांना पोलिस बंदोबस्तात मोबदला वाटपाची कार्यवाही सुरू
*लघु पाटबंधारे विभागाकडून माहिती *ð«सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* नरडवे धरण प्रकलपांतर्गत बाधित झालेल्या नागरिकांना सानुग्रह अनुदान वाटपाचा कार्यक्रम नरडवे धरणग्रस्त समन्वय समितिने उधळून लावल्यानंतर आज धरणग्रस्तांनी लघु पाटबंधारे विभागात मोबदल्यासाठी हजेरी लावली. यावेळी येथील गर्दी होवू नये तसेच येथील अनुदान वाटप कार्यक्रमावर कोणताही परिणाम होवू नये याची जिल्हाधिकारी कार्यालयातील लघु पाटबंधारे विभागाकडून विभागात पोलीस बंदोबस्त तैनात…
