अन्यायकारक वीजबिलात सवलत देण्यासाठी भाजपचा विज कार्यालयाला घेराव
वीजबिलात सवलतीसाठी भाजप कडून अभियंताना देण्यात आले निवेदन* *ð«सावंतवाडी दि.०३-:* लॉक डाऊन काळात आलेल्या भरमसाठ वाढीव वीजबिलात सवलत द्यावी यासाठी सावंतवाडी शहर भाजप कडून महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत महाविकासआघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी विजबिलात सवलत देण्यात यावे यासाठी अधीक्षक अभियंता याना निवेदन देऊन याबाबत योग्य ती कार्यवाही करावी असे सांगत जाब…
