साथरोग नियंत्रणासाठी जनतेने सहकार्य करावे
गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांचे कुडाळ तालुकावासियांना आवाहन *ð«कुडाळ दि.०१-:* कोरोना सोबतच कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पसरत असलेली लेप्टोस्पायरोसिसची साथ व रूग्ण वाढत असल्याने या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी तालुक्यातील सर्व जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, यासाठी नागरिकांनी स्वतःची आरोग्य तपासणी न घाबरता करून घ्यावी तसेच साथ रोग पसरू नये यासाठी प्रत्येकाने नियमावलीचे पालन करावे. अन्यथा साथ…
