
कृषी क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाला शेतीपूरक व्यवसायाची जोड देऊन प्रगती साधा
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन *ð«सिंधूदुर्गनगरी दि.०५-:* कृषि विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या शेती प्रशिक्षणात सहभागी होवून बदललेले तंत्रज्ञान व शेती पूरक व्यवसाय याचे ज्ञान प्राप्त करावे. याद्वारे शेतकऱ्यांनी कृषि उत्पादनात प्रगती करावी, असे आवाहन जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती माधुरी बांदेकर यानी तळगाव खांद येथील शेतीशाळेच्या उद्घाटन…