भगवंतगड येथील संरक्षक भिंत कोसळण्याची भीती
नजीक असलेल्या घराला धोका भिंत बांधण्याची माळगावकर कुटुंबाची मागणी *⚡मालवण ता.१५-:* आचरा भगवंतगड रस्त्याला गटार नसल्याने सतत कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे भगवंत गड येथील माळगांवकर वाड्यालगतची संरक्षक भिंत कोसळून घराला धोका निर्माण होण्याबरोबरच रस्ता ही कोसळण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, प्रशासनाने याची तातडीने दखल घेत संरक्षक भिंत बांधण्याची मागणी माळगांवकर कुटूबियांनी केली आहे. भगवंत…
