
उपजिल्हा रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक सूर्यकांत आडेलकर यांची कामगिरी कौंतुकास्पद
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीतर्फे.सूर्यकांत आडेलकर यांचे अभिनंदन ð«सावंतवाडी दि.१९-: बुधवारी सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी मोती तलावाच्या काटावरुन ७५ वर्षीय वृद्ध महीला तोल जाऊन तलावात पडली. त्या क्षणी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे सुरक्षारक्षक सूर्यकांत आडेलकर हे तेथून जात होते. त्यांचा लक्ष पडताच क्षणी त्यांनी तलावात उडी मारत त्या महीलेचे प्राण वाचवले. त्यांच्या या कामगिरीने जिल्ह्यातीलच…