Headlines

गणेशोत्सव बाजार सावंतवाडी बाजारपेठेत “असा” भरणार

*⚡सावंतवाडी ता.०२-:* सावंतवाडी नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात आज गणेश उत्सव नियोजनाबाबतची बैठक नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी गणेश चतुर्थी साठी लागणारे माटी सामान विक्री साठी दरवर्षी प्रमाणे बाळकृष्ण कोल्ड्रिंक्स ते न. प. कार्यालय पर्यंतची जागा राखीव ठेवण्यात आली आहे. तर भाजी विक्री करण्यासाठी श्रीराम वाचन मंदिर ते शिवराम राजे पुतळा पर्यंतची जागा…

Read More

वेंगुर्ले शहरातील गणेशोत्सवासाठी हे आहे नियोजन

*⚡वेंगुर्ला ता.०२-:* गणेश चतुर्थीसाठी शहरातील वाहतूकीचे व बाजारपेठेचे नियोजन केले असून दि.७ ते २१ सप्टेंबरपर्यंत रामेश्वर मंदिर येथे एसटी थांबा, दि.८ ते १४ सप्टेंबर कालावधीत मारुती स्टॉप ते बाजारपेठ रस्त्यावर फक्त टुव्हिलर व रिक्षांनाच प्रवेश, इतर वाहने राममारुती मार्गे जातील. व्यापा-यांनी रात्रौ ९ ते पहाटे ५ पर्यंत माल उतरावा, नेवाळकर स्टॉप रिक्षा स्टॅण्ड परुळेकर गल्ली…

Read More

रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

सुभद्राबाई शिक्षण निधी संस्थेचा उपक्रम;सरकारमान्य अभ्यासक्रमासाठी मिळणार मदत *⚡वेंगुर्ला ता.०२-:* सुभद्राबाई शिक्षण निधी या संस्थेतर्फे रत्नागिरी व सिधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या व दहावी उत्तीर्ण होऊन कोणत्याही सरकारमान्य अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असलेल्या गरजू, होतकरु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, असल्याची माहिती बापू गिरप (मुंबई) यांनी दिली आहे. यासाठी गुणांची अट नाही. इच्छुक विद्यार्थ्यांनी स्व-हस्ताक्षरात ३१…

Read More

ओरोस नगरपंचायत स्थापना करावी

अरविंद मोंडकर यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी *⚡मालवण ता.०२-:* ओरोस नगरपंचायत स्थापन व्हावी अशी तेथील स्थानिक जनतेची मागणी असून शासन दरबारी हा विषय ताटकळत पडला आहे. येत्या अधिवेशनात ओरोस नगरपंचायत बाबत निर्णय घेऊन नागरिकांची प्रतीक्षा संपवावी व जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ओरोस सिंधुदुर्ग नगरीच्या विकासाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर…

Read More

कणकवलीत येथील अक्षय करंबेळकर यांचे निधन

*⚡कणकवली ता.०२-:* कणकवली शहरातील मधलीवाडी येथील रहिवासी अक्षय दुर्गानंद करंबेळकर (२५) यांचे गुरुवारी पहाटे ५.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस अक्षय याला प्रकृती अस्वस्थामुळे सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गेले १० दिवस त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यावेळी उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.कणकवलीचे ग्राम पुरोहित दुर्गानंद करंबेळकर यांचा तो…

Read More

जिल्हा क्रिकेट निवड चाचणी सत्रात एम अकॅदमीची यशस्वी वाटचाल

अकॅदमीच्या तब्बल २४ क्रिकेटपटूंची प्रथम फेरीत निवड *⚡सांवतवाडी ता.०२-:* सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोशिएशनद्वारे रविवारी घेण्यात आलेल्या १६ वर्षाखालील जिल्हा क्रिकेट निवड चाचणी सत्रात सावंतवाडी येथील एम अकॅदमीने आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली असून या अकॅदमीच्या तब्बल २४ क्रिकेटपटूंची प्रथम फेरीत निवड झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ६५ खेळाडू या निवड चाचणी सत्रात सहभागी होते. त्यापैकी ४०…

Read More

वैभववाडीतील कचरा ,स्ट्रीट लाईट आणि पाणी समस्येबाबत प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रारीचा पाढा

गणपतीपूर्वी सर्व विषय मार्ग लावण्याच्या केल्या सूचना *⚡वैभववाडी ता.०१-:* वैभववाडी शहरातील कचरा ,स्ट्रीट लाईट आणि पाण्याच्या समस्यासाठी आज वैभववाडीतील महिला व नागरिकांनी उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांची भेट घेऊन तक्रारीचा पाढा वाचला या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज कांबळे यांना गणपती पूर्वी सर्व विषय मार्ग लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. उपविभागीय अधिकारी…

Read More

वैभववाडी तालुक्यातील समस्या सोडवा

वैभववाडी तालुका विकास मंच संघटनेची खास. विनायक राऊत यांच्याकडे मागणी *⚡वैभववाडी ता.०१-:* सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांना वैभववाडी तालुक्यातील खड्डेमय रस्ते, रेल्वेची समस्यां, मुंबई गोवा महामार्ग समस्या, प्राथमिक दवाखान्यातील औषधांची समस्या अशा अनेक समस्यांबाबत वैभववाडी तालुका विकास मंच संघटनेतर्फे आज भेटून निवेदन देण्यात आले. सदर प्रसंगी वैभववाडी तालुका विकास मंच तर्फे गणेशोत्सव निमित्ताने बनविण्यात…

Read More

स्व गुरुनाथ कवटकर यांची उद्या मालवणात शोकसभा

*⚡मालवण ता.०१-:* मालवणचे जेष्ठ व्यापारी आणि मेढा राजकोट येथील रहिवासी स्वर्गीय गुरुनाथ शंकर कवटकर यांच्या निधनाबद्दल शोकसभा उद्या गुरुवार दिनांक २ सप्टेंबर २०२१ रोजी सांयकाळी ४. ३० वाजता दैवज्ञ भवन मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेस सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मेढा राजकोट मित्रमंडळ, व्यापारी संघ,व नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे

Read More

सिंधुदुर्गातील पाटबंधारे प्रकल्पांविषयी ना. जयंत पाटील यांच्याशी चर्चा

मुंबईत आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांनी घेतली भेट *⚡कणकवली ता.०१-:* कणकवली तालुक्यातील नरडवे व देवधर पाटबंधारे प्रकल्पास सिंधुदुर्गातील सर्व पाटबंधारे प्रकल्पांविषयी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी शिवसेना आ. वैभव नाईक व सिंधुदुर्ग बँकचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी चर्चा केली. तसेच ना. जयंत पाटील यांना सिंधुदुर्गात येण्याचे निमंत्रण आ. वैभव नाईक यांनी दिले. मुंबईतील…

Read More
You cannot copy content of this page