
कुसुर येथील सामाजिक कार्यकर्ते अँड. प्रा.रमाकांत यादव यांचे निधन….
ð«वैभववाडी दि.१८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील कुसुर गावचे सुपुत्र सामाजिक शैक्षणिक चळवळीतील जेष्ठ विचारवंत नेते तथा बौध्दजन पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. प्रा.रमाकांत यादव यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रा. रमाकांत यादव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरनिर्मित सिध्दार्थ कॉलेजचे प्राध्यापक होते. तसेच ते इतिहासाचे गाढे अभ्यासक होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर कणकवली परिषद अमृत…