*💫कणकवली दि.०४-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव तीठा येथे कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन नुकतेच सभापती दिलीप तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सचिन कृषी सेवा केंद्र म्हणून सुरू करण्यात आलेल्या या उद्घाटन प्रसंगी ओटव सरंपच हेमंत परूळेकर, असलदे सरपंच तथा व्यापरी संघटना अध्यक्ष पंढरी वांयगणकर, उपाध्याक्ष मारूती मोरये, सचिव कमलाकर महाडीक,शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे ,बाबजी शिंदे ,आदम साठविलकर , आप्पा इंदप ,गवस साठविलकर , इक्बाल नावलेकर ,नारायण ओटवकर संतोष बोभाटे ,अनिल बोभाटे ,देवेंद्र बोभाटे, गंगाराम बोभाटे ,दिगंबर साळुंखे ,मिलिंद डगरे आदी उपस्थीत होते
नांदगाव येथे कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन
