सावंतवाडीतील कंटेनर थिएटर एका महिन्यात होणार सुरु
पुढची २५ वर्षे भाजपचीच सत्ता;आ नितेश राणें यांचे केसरकरांना प्रत्युत्तर *⚡सावंतवाडी ता.०९-:* नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत सावंतवाडी नागरिकांना दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत. आमचे विरोधक त्यासाठी पाठपुरावा करतात त्याचा आनंदच आहे. नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अनेक बंद प्रकल्प आम्ही मार्गी लावणार आहोत सिनेमा व नाट्यग्रह बंद असल्यामुळे कंटेनर थेटर सुरू झाले नव्हते. मात्र…
