रत्नागिरी जिल्हा परिषदेने १५ कोटी परत पाठविले त्याचे काय
रणजित देसाई यांचा पालकमंत्री उदय सामंत यांना प्रश्न ओरोस-:जिल्हा नियोजनमधील ४३ कोटी रुपये राज्य शासनाला परत पाठविल्याने जिल्हा परिषदेला खुलासा करायला सांगणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी जिल्हा परिषदेने सुद्धा १५ कोटी परत दिले आहेत. राज्य शासनाने आदेश काढत अखर्चित निधी परत द्या, अन्यथा विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी लावली जाईल, अशी भीती घातली होती. सिंधुदुर्गचे कोषागार…
