कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी पदविका अभ्यासक्रम

मालवण दि प्रतिनिधी कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथे जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. यातील प्रशिक्षणांर्थींना बांदिवडेतील शेतकरी मिलिंद प्रभू यांच्या मिरी लागवड क्षेत्रावर भेट देत संशोधन प्रकल्पाबाबत माहिती देण्यात आली.

You cannot copy content of this page