कुंभारमाठ साळगावकरवाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी
*⚡मालवण ता.०९-:* कुंभारमाठ साळगावरकवाडी येथील ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने तेथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा, अशा मागणीचे निवेदन कुंभारमाठ ग्रामपंचायतीतर्फे वीज कंपनीला देण्यात आले. लवकरात लवकर नवीन टान्सफॉर्मर बसविण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन वीज वितरणतर्फे देण्यात आले. कुंभारमाठ ग्रामपंचायत क्षेत्रातील साळगावरकवाडी येथील ट्रान्सफॉर्मर ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या विजेच्या लखलखाटामुळे व ढगांच्या गडगडाटामुळे जळाला आहे. त्यामुळे या ट्रान्सफॉर्मरवरून वीज कनेक्शन…
