आंदोलन स्थळी दिली भेट
*⚡सावंतवाडी ता.०९-:* शासन सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी काम बंद आंदोलन सावंतवाडीत दुसऱ्या दिवशी सुरू असून याला सावंतवाडीच्या उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे.
