एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न

तळवडे येथील घटना;पोलिस दाखल

*⚡सावंतवाडी ता.०९-:* तळवडे येथील एका बँकचे एटीएम अज्ञातांकडून फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रकार आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्थानिकांच्या निदर्शनास आला घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून अज्ञाताचा शोध घेतला जात आहे

You cannot copy content of this page