आता फक्त महिनाभराचे राहिलेत पाहुणे;आ दीपक केसरकर यांचा न प सत्ताधाऱ्यांवर आरोप
सावंतवाडी ता.०९ पाकीट वाले सध्या सत्तेवर आहेत आणि हेच पाकीट वाले आमच्या नगरसेवकांवर पाकीट घेतल्याचा आरोप करत आहेत. हे फक्त आता महिनाभराचे पाहुणे असून प्रथमच सत्तेवर आले आहेत अशी टीका आमदार दीपक केसरकर यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.
