एकात्मता वारकरी संप्रदाय कोकण दिंडीचे प्रस्थान
१५० हुन अधिक वारकरी सहभागी *⚡वैभववाडी ता.०८-:* एकात्मता वारकरी संप्रदाय कोकण दिंडी देवगड (बापर्डे), कणकवली, वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग कार्तिकी पायी वारीचे काल वैभववाडी येथून प्रस्थान झाले. मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सुतार यांच्या निवासस्थानी श्रींच्या पादुकाचे विधिवत पूजन करुन हरिनामाच्या गजरात पालखी बैलगाडी रथात महाराष्ट्र वारकरी महामंडळचे कोकण प्रांत अध्यक्ष ह.भ.प. भगवान कोकरे महाराज व सिंधुदुर्ग जिल्हा…
