डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरात उद्या पासून हरिनाम सप्ताह

*⚡मालवण ता.०८-:* मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरात कार्तिक शुद्ध पांडव पंचमी पासून म्हणजेच उद्या दि. ९ नोव्हेंबर पासून ७ दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होणार आहे. हा सप्ताह दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी समाप्त होणार आहे. तरी भाविकांनी या हरिनाम सप्ताहास उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वस्त श्री देव रवळनाथ मंदिर, डांगमोडे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page