अल्पवयीन मुलीचा विनयभंग

*⚡सावंतवाडी ता.०८-:* तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबत तक्रार पोलिसात दिली असून संबंधित अल्पवयीन मुलावर विनयभंगप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

You cannot copy content of this page