Headlines

बांद्यात किल्ले स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

*⚡बांदा ता.१०-:* येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण १८ किल्ल्यांच्या प्रतिकृती सहभागी झाल्या होत्या. बांदा-निमजगा येथील दिव्या सुभाष देसाई या विद्यार्थिनीने साकारलेल्या प्रतापगडच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला. किमया संतोष परब (सिंधुदुर्ग किल्ला), रणझुंजार ग्रुप (पदमदुर्ग किल्ला) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. अरविंद आशुतोष…

Read More

सावंतवाडी पंचायत समितीच्या नविन प्रशासकीय इमारत बांधकामास निधी मिळावा

नाम.हसन मुश्रीफ यांची प्रवीण भोसले, आम. दीपक केसरकर,उपसभापती वसंत राऊळ यांनी घेतली भेट सावंतवाडी : ग्रामविकास व जल संधारण विभाग मंत्री हसन मुश्रीफ यांची माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर, पंचायत समितीचे उपसभापती वसंत राऊळ यांनी भेट घेतली. पंचायत समितीच्या नविन प्रशासकीय इमारत बांधकामास निधी मिळण्यासाठी ग्राम विकास व जलसंधारण विभाग मंत्रालय…

Read More

कौशल्य विकासावर आधारीत ५० कोर्सेस कलमठ येथे सुरू करणार:डॉ.भालचंद्र मुणगेकर

फ्रेंच , रशियन , जर्मन व स्पॅनिश भाषेचेही कोर्स *⚡कणकवली ता.१४-:* तरूणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व आर्थिक प्रवर्तन संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विकासावर आधारीत ५० कोर्सेस जून २०२२ पासून सुरू करण्यात येणार आहेत . यासाठी पुणे येथील ‘ बार्टी ‘ या संस्थेचे सहकार्य घेण्यात येणार आहे . यासाठी कलमठ येथे पाच गुंठे जागेत…

Read More

हा ‘एसटी’ ची मालमत्ता हडप करण्याचा डाव

राजन तेली यांचा आरोप;न्याय मिळेपर्यंत भाजपा संघर्ष करणार  *⚡कणकवली ता.१०-:* संकटग्रस्त जनता, अन्यायग्रस्त शेतकरी, अत्याचारग्रस्त महिला, दुर्लक्षित विद्यार्थी आणि नोकरभरतीच्या नाटकात फसलेले उमेदवार यांच्या रांगेत आता राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांनाही बसविले असून फसवणुकीच्या खेळासाठी नवे खेळणे म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. वेळेवर वेतन मिळत नसल्याने कुटुंबाची घडी विस्कटत असताना ठाकरे सरकार मात्र संपकरी…

Read More

विवाह नोंदणीसाठी आलेल्यांकडे आरोग्य निरीक्षकांनी मागितली लाच

नगरसेविका शुभांगी सुखी यांची नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे चौकशीची मागणी *⚡सावंतवाडी ता.१०-:* विवाह नोंदणीसाठी आलेल्यांकडून तलावात बदके सोडण्यासाठी चार हजार रुपये पालिकेच्या आरोग्य निरीक्षकाने मागितले, असा आरोप नगरसेविका शुभांगी सुकी यांनी केला.या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी नगराध्यक्षांकडे केली. नगराध्यक्ष संजू परब यांनी याबाबत चौकशी करू असे स्पष्ट केले.

Read More

न्यु शिवाजी हायस्कूल जांभवडे हायस्कूला साहित्य वाटप

कै.सिताराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम *⚡कणकवली ता.१०-:* जांभवडे येथील कै. सिताराम (आबा) सखाराम तर्फे सर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने ट्रस्टचे विश्वस्त कै. सुहास तर्फे यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ न्यु शिवाजी हायस्कूल जांभवडे हायस्कूला पाच लिटर सॅनिटाइझर, एक ऑक्सिमिटर, एक थर्मल गण, पाचशे मास्क वाटप करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे सचिव वामन तर्फे प्राचार्य श्री सावंत ,…

Read More

‘जिओ’ प्रश्नावरून सत्ताधारी-विरोधकांत कलगीतुरा

सावंतवाडी नगरपरिषद मासिक सभा *⚡सावंतवाडी ता.१०-:* ‘जिओ’बाबत नगराध्यक्ष संजू परब यांनी विरोधी नगरसेवकांना अंधारात ठेवल्याचा आरोप अनारोजिन लोबो यांनी केल्यामुळे आज झालेल्या नगरपरिषद मासिक सभेत लोबो आणि परब यांच्यात चांगलीच कलगीतुरा रंगला. अखेर प्रथम पाणीप्रश्न सोडवू, असे परब यांनी सांगितल्यानंतर या वादावर पडला. सावंतवाडी नगरपरिषदेच्या मासिक सभेत पाणी प्रश्नावर विचारविनिमय सुरु असताना असताना नगराध्यक्ष संजू…

Read More

एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्गने दिला पाठिंबा

*⚡कणकवली ता.१०-:* एस टी महमंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी महामंडळ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या त्यांच्या या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग यांनी पाठिंबा दर्शविला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे कणकवली तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणारी हेळसांड व त्यामुळे सुमारे ३६ कर्मचाऱ्यांच्या झालेल्या…

Read More

हळवल परबवादी तिटाई महिला मंडळाने बांधला वनराई बंधारा

*⚡कणकवली ता.१०-:* कणकवली तालुक्यातील तिटाई महिला मंडळ हळवल यांच्यावतीने वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. पावसाळा संपल्यानंतर ग्रामीण भागात पाणी तुडवडा काही प्रमाणात होत असतो यामुळेच असे उपक्रम घेणे गरजेचे असल्याने हळवल येथील तिटाई महिला मंडळाच्यावतीने हळवल परबवादी येथील नाल्यात हा वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. या वनराई बंधाऱ्यामुळे गावातील गुरांना काही काळ मुबलक पाणी पुरवठा…

Read More

45 वर्षांवरील खेळाडूंची मालवणला आयपीएल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

*⚡कणकवली ता.१०-:* सिंधुदुर्ग जिल्हा हौसी क्रिकेट असोसिएशनच्यावतीने मालवण येथील बोर्डिंग मैदानावर 4 व 5 डिसेंबर कालावधीत 45 वर्षांवरील खेळाडूंची आयपीएलच्या धर्तीवर टेनिस बाल क्रिकेट स्पर्धा आयोजित आहे. या संदर्भात नियोजन करण्यासाठी 13 नोव्हेंबरला दैवेज्ञ हॉल, शिवाजीनगर, कुडाळ येथे सायंकाळी 4 वा. जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ खेळाडू, असोसिएशनच्या सर्व तालुकाध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची संयुक्त बैठक आयोजित…

Read More
You cannot copy content of this page