Headlines

पालकमंत्र्यांच्या विरोधात 24 ला मनसेची निषेध यात्रा

परशुराम उपरकर यांची माहिती;जनतेची फसवणूक केल्याचा आरोप *⚡कुडाळ ता.१०-:* जनतेची फसवणूक करणारे कुडाळ-मालवणचे आमदार, खासदार, आणि पालकमंत्री यांच्या विरोधात २४ नोव्हेंबर रोजी कुडाळ बाजारपेठेतून ढोल-ताशांच्या गजरात निषेध यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत सर्वसामान्यांनी देखील सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे. पालकमंत्र्यांनी विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी ७ कोटी निधी देण्याबाबत…

Read More

हिम्मत असेल तर पालकमंत्र्यांना अडवून दाखवा

नागेंद्र परब, संजय पडते यांचे आव्हान;ज़िल्हा परिषदेतील सत्ताधारी ठेकेदार कार्यकर्त्यांसाठी कार्यरत असल्याचा केला आरोप *⚡कुडाळ ता.१०-:* जिल्हा परिषदेकडे नियोजन मंडळामार्फत आलेला निधी विकासासाठी असतो. मात्र, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील सत्ताधारी हे पक्षाच्या ठेकेदार कार्यकर्त्यांसाठी कार्यरत आहे. त्यांच्या घशात हे पैसे घालायचे म्हणूनच अखर्चित निधीची टेंडरे निघू शकली नाहीत. जनतेसाठी आलेला पैसा वाया घालवण्याचे पाप विद्यमान जिल्हा…

Read More

युवकांनी पोलिसांना पाहताच केला पोबारा

पोलिसांनी केल्या गाड्या जप्त;नंतर युवकांना सोडले घरी *⚡सावंतवाडी ता.१०-: शहरातील एका सार्वजनिक ठिकाणी बसलेल्या युवकांनी पेट्रोलिंग पोलिसांची गाडी येताच आपल्या दुचाकी तिथेच टाकत पळ काढला त्यामुळे मद्य प्राशन करण्यासाठी त्याठिकाणी हे युवक बसले असल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्यांच्या गाड्या जप्त केल्या मात्र तपासात ते गप्पा गोष्टी साठी त्या ठिकाणी बसले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर वाहतूक…

Read More

मोती तलावाकाठी दीपोत्सव साजरा

इनर वर्ल्ड चे आयोजन तर रोटरी क्लब व रोट्रक्ट चा संयुक्त पुढाकार *⚡सावंतवाडी ता.१०-: इनर वर्ल्ड आयोजित रोटरी क्लब व रोट्रॅक्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील मोती तलावाकाठी आज सायंकाळी मेणबत्त्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Read More

उंबर्डे-फोंडा रस्त्याचे काम तात्काळ करा

अन्यथा आंदोलन करणार;सरपंच शेरपुद्दीन बोबडे यांचा इशारा वैभववाडी प्रतिनिधी उंबर्डे-फोंडा रस्त्याच्या नुतणीकरणाचे काम तात्काळ सुरू करावे. अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा उंबर्डे सरपंच शेरपुद्दीन बोबडे यांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना याबाबत निवेदन दिले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरुस्त असलेल्या उंबर्डे-फोंडा या रस्त्याच्या नुतणीकरणाचे काम मंजूर झाले आहे.नुकतेच या कामाचे आमदार नितेश…

Read More

तीन दिवसानंतर भाजपाचे रस्त्यासाठीचे आंदोलन स्थगित

आ नितेश राणे यांनी भेट देत अधिकाऱ्यांना धरले धारेवर ठेकेदारांचे लाड खपवून घेणार नसल्याचा दिला इशारा *⚡दोडामार्ग ता.१० सुमित दळवी-:* दोडामार्ग भाजपच्या पदधिकार्यांचे गेले तीन दिवस सुरू असलेले उपोषण अखेर आज स्थगित करण्यात आले.तत्पुर्वी आम.नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना चांगकेच फैलावर घेतले. ठेकेदारांचे लाड करणे थांबवा.ठेकेदारांनी काम का केलं नाही याचे उत्तर जनतेला अधिकाऱ्यांनी द्यावं.ठेकेदार सरकारचे…

Read More

ओसरगाव येथे विठ्ठल रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताह व वार्षिक जत्रोत्सव

*⚡कणकवली ता.१०-:* कणकवली तालुक्यातील ओसरगांव – कानसळीवाडी सोमवार १५ नोव्हेंबर २०२१ हरिनाम सप्ताह व वार्षिक जत्रोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता विधिवत पुजा, सकाळी ९ वाजता घटस्थापना, सकाळी १० वाजता पासून स्थानिक भजने होणार आहेत. तसेच सायंकाळी ४ वाजल्यापासून : दिंड्या…

Read More

विसरलेली अडीज लाख दागिन्यांची बॅग केली परत

स्टेशन मास्टर संजय शिंगाडे व वाहतूक पोलीस विलास राठोड यांचा प्रामाणिकपणा;वैभववाडी रेल्वे स्टेशन येथील प्रकार वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी रेल्वे स्टेशन परिसरात विसरलेली अडीच लाख किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग स्टेशन मास्तर संजय शिंगाडे व वाहतूक पोलीस विलास राठोड यांच्या तत्परतेमुळे प्रवाशाला परत मिळाली आहे. प्रवाशी प्रवीण शंकर चौगुले रा. मोंड, ता. देवगड यांच्याकडे सदर बॅग सुपूर्द…

Read More

जिल्हा परिषदेचे सत्ताधारी भ्रष्टाचारात व्यस्त असल्यानेच निधी अखर्चित – हरी खोबरेकर

नारायण राणेंच्या ताब्यात असलेली जिल्हा परिषद ठरली अकार्यक्षम *⚡मालवण ता.१०-:* शाळांना पुरविण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरमध्ये अफरातफर , सत्ताधाऱ्यांच्या घरातील व्यक्तींना कामांचा ठेका मिळवून देणे, निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाचा पैसा लाटणे, रस्त्याची कामे पूर्ण करण्याअगोदरच बिले काढणे अशा वेगवेगळ्या भ्रष्टचाराच्या कामात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सत्ताधारी व्यस्त असल्यानेच जिल्हा परिषदेला विकास कामांसाठी दिलेला निधी अखर्चित राहिला…

Read More

आता भाजपा सरपंच करणार राज्य सरकार विरोधात आंदोलन

स्ट्रीट लाईट बिल, ग्रामीण घर बांधणी परवानगी, रस्त्याची दुरावस्था हे आहेत विषय;१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडणार लाक्षणिक उपोषण ओरोस-:केंद्र शासनाच्या पंतप्रधान ग्रामीण आवास योजने विरोधात शिवसेनेच्या सरपंच संघटनेने आंदोलन छेडल्यानंतर जिल्ह्यातील भाजपाची सरपंच संघटना राज्य शासनाच्या विरोधात आक्रमक बनली आहे. ग्रामीण भागातील घर परवानगी व स्ट्रीट लाईट बील हे दोन विषय घेऊन १६ नोव्हेंबर रोजी…

Read More
You cannot copy content of this page