मोती तलावाकाठी दीपोत्सव साजरा

इनर वर्ल्ड चे आयोजन तर रोटरी क्लब व रोट्रक्ट चा संयुक्त पुढाकार

*⚡सावंतवाडी ता.१०-: इनर वर्ल्ड आयोजित रोटरी क्लब व रोट्रॅक्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील मोती तलावाकाठी आज सायंकाळी मेणबत्त्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

You cannot copy content of this page