पोलिसांनी केल्या गाड्या जप्त;नंतर युवकांना सोडले घरी
*⚡सावंतवाडी ता.१०-: शहरातील एका सार्वजनिक ठिकाणी बसलेल्या युवकांनी पेट्रोलिंग पोलिसांची गाडी येताच आपल्या दुचाकी तिथेच टाकत पळ काढला त्यामुळे मद्य प्राशन करण्यासाठी त्याठिकाणी हे युवक बसले असल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्यांच्या गाड्या जप्त केल्या मात्र तपासात ते गप्पा गोष्टी साठी त्या ठिकाणी बसले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर वाहतूक परवाना तसेच इतर नियम मोडल्याप्रकर्णी कारवाई करत सोडून दिली अशी माहिती पोलीस तौसिफ सय्यद यांनी दिली.
