पर्ससीन मच्छीमारांचा साखळी उपोषणाला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची भेट…
योग्य तो तोडगा काढण्यासाठी करणार प्रयत्न; अमित सामंतानी केली भूमिका स्पष्ट मालवण (प्रतिनिधी) नव्या सुधारित मच्छीमारी कायद्यातील जाचक अटींविरोधात मालवणात पर्ससीन मच्छीमारांनी छेडलेल्या साखळी उपोषणाला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी भेट देत प्रश्न जाणून घेतले. पर्ससीन मच्छीमारांच्या मागण्यांवर समन्वयातून तोडगा निघाला पाहिजे, यासाठी मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा लवकरच सिंधुदुर्ग दौरा आयोजित केला…
