राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘बिलिमारो‘ प्रथम
*⚡वेंगुर्ला ता.१२-:* कलावलय वेंगुर्ला आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘ढ मंडळी‘ पिंगुळीच्या ‘बिलिमारो‘ या एकांकिकेस सांघिक प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर कलाकार्स थिएटर ठाणेच्या ‘लेखक‘ने द्वीतीय आणि गायन समाज देवल क्लब कोल्हापूरच्या ‘इट हॅपन्स‘ने तृतीय क्रमांक पटकावला. बाबा वर्दम थिएटर्स कुडाळच्या ‘बोझ‘ या एकांकिकेला उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. विजेत्या सर्व संघ व कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव…
