Headlines

पंतप्रधानांना दीर्घायुष्यासाठी महामृत्यूंजप मंत्राचे पठण

*⚡वेंगुर्ला ता.११-: पंजाब दौ-यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेत पंजाब काँग्रेस सरकारने हेतुपुरस्पर कुचराई केल्याने पंतप्रधान यांच्या जीविताला धोका निर्माण झाला. शत्रूच्या षडयंत्रापासून त्यांचे रक्षण व्हावे व त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी वेंगुर्ला भाजपाच्यावतीने १० जानेवारी रोजी ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिरात महामृत्यूंजय जप करण्यात आला. तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व महिला मोर्चाच्या तालुका सरचिटणीस वृंदा गवंडळकर…

Read More

जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मेघनाद धुरी यांचा सत्कार

*⚡मालवण ता.११-:सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी होऊन संचालक म्हणून निवडून आलेले राष्ट्रीय काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा साक्षी वंजारी, माजी आमदार सुभाष चव्हाण, दादासाहेब परब, जिल्हा बँकेचे संचालक विद्याप्रसाद बांदेकर, पक्ष निरीक्षक…

Read More

वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर

*⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर झाले असून कै. प्रभाकर अनंत उर्फ शशिकांत केसरकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार दै. तरुण भारतचे भरत सातोस्कर यांना, कै. अरुण काणेकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार दै.पुढारीचे मॅक्सी कार्डोज यांना, पत्रकार कै. संजय मालवणकर स्मृती उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार दै. सामनाचे विनायक वारंग यांना व कै. सुमती गंगाराम सावंत…

Read More

सिंधुताईंना भाजपातर्फे श्रद्धांजली

वेंगुर्ला ता.११-: अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांना भाजपा वेंगुर्ल्याच्या वतीने साईदरबार हॉल येथे श्रद्धांजली वहाण्यात आली. अॅड. सुषमा खानोलकर व डॉ.पुजा कर्पे यांनी सिंधुताई सपकाळ यांचा जिवनपट मांडताना अनाथ मुलांसाठी केलेले कार्य, शेकडो अनाथ बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि स्वतंत्र ओळख मिळवून देणारी त्यांची माई आणि समाजात‘ सिंधुताई‘ म्हणून ख्यातनाम झाली अशा शब्दांत…

Read More

ई-श्रम कार्डाचे ६५ लाभार्थ्यांना मोफत वाटप

*⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला भाजपाच्यावतीने ८ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी व कार्ड कार्यक्रमात सुमारे ३५० असंघटीत कामगार व लाभार्थी उपस्थित होते. तर ६५ लाभार्थ्यांना ई-श्रम कार्डाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्यासह सुषमा खानोलकर, शितल आंगचेकर, स्मिता दामले, बाबली वायंगणकर, प्रशांत खानोलकर, साईप्रसाद नाईक, वसंत तांडेल,…

Read More

सावंतवाडी जिमखाना मैदानावरील चॅम्पियन क्रिकेट लीगसाठी झाली निवड चाचणी

१६ वर्षांखालील ९६ क्रिकेटरचा सहभाग;सुनील नाईक प्रतिष्ठान व रोटरी क्लबचे १३ जानेवारी पासून आयोजन *⚡सावंतवाडी ता.११-: सुनील नाईक प्रतिष्ठान व रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने व मान्यतेने सावंतवाडी जिमखाना मैदान येथे 13 जानेवारी ते 23 जानेवारी पर्यंत होणाऱ्या चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेच्या खेळाडूंच्या निवड चाचणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 16 वर्षाखालील…

Read More

धक्का मित्रमंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

*⚡मालवण ता.११-: धक्का मित्रमंडळ मालवण ग्रुपतर्फे गुरुवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ यावेळेत मामा वरेकर नाट्यगृह, मालवण येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर ओरोस ब्लड बँकच्या मागणीची दखल घेऊन आयोजित करण्यात आले आहे. शासकीय नियमांचे पालन करून शिबीर संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान…

Read More

जिल्ह्यातील 9 वी ते 12 वी च्या सर्व शाळा बंद

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे निर्देश *⚡सिंधुदुर्गनगरी ता.११-: जिल्ह्यातील कोरोना संक्रमणामध्ये तसेच पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या इ. 9 वी ते 12 वी पर्यंतच्या सर्व शाळा दि. 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. यासंदर्भात डॉ. मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) यांनी…

Read More

शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थी केंद्रित विचार व कृती आवश्यक – डॉ. सुभाष देव

*⚡मालवण ता.११-:* बदलत्या शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून सर्व विचार व कृती पार पाडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी केले. मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात गुणवत्ता वाढ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. कला, वाणिज्य आणि विज्ञान पदवी…

Read More

देवगड जामसंडे न.प.निवडणूक भाजप प्रचाराचा शुभारंभ

*⚡देवगड ता.११-: देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या उर्वरित प्रभाग क्रमांक ४,५,७,८ या चार प्रभागांसाठी १८ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ग्रामदेवता माता श्री दिर्बादेवी ,श्री देव रामेश्वर दर्शन घेण्यात आले.या वेळी माजी आमदार अजित गोगटे,जिल्हा सरचिटणीस…

Read More
You cannot copy content of this page