Headlines

संदीप चौकेकर यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान

तर हळवल उपसरपंच अरुण राऊळ यांना समाज मित्र पुरस्कार *⚡कणकवली ता.११-: कणकवली तालुक्यातील हळवल येथील लिंगेश्वर कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा सामाजिक कार्यकर्ता हा मानाचा पुरस्कार संदीप चौकेकर यांना प्रदान करण्यात आला. तर हळवल उपसरपंच अरुण राऊळ यांना समाज मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संदीप चौकेकर हे प्राणजीवन सहयोगी संस्थेचे संस्थापक…

Read More

तिवरे सरपंच लतिका महाडेश्वर यांचा राजीनामा

*⚡कणकवली ता.११-:* तिवरे सरपंच लतिका महाडेश्वर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. वर्षभरापूर्वी लतिका महाडेश्वर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यानी काही दिवसांपूर्वी कणकवली सभापतींकडे सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. सभापतींनी तो राजीनामा मंजूर केला होता. त्यानंतर आज मासिक सभेत या राजीनाम्याचे वाचन करण्यात आले. व अखेर तो राजीनामा मंजूर झाला. मात्र लतिका…

Read More

गटारात पडून पादचारी झाला जखमी

सर्व्हिस रोडलगतच्या पदपथावर असलेल्या गॅपचा परिणाम *⚡कणकवली ता.११-: कणकवली शहरातील सर्व्हिस रोडलगत गटारकम पदपथ दोन्ही बाजूच्या साईटला बांधण्यात आले आहेत. मात्र याची निगा व दुरुस्ती न केल्यामुळे पदपथाची दुरवस्था झाल्याने तो धोकादायक बनला आहे. सोमवारी रात्री या पदपथावरून पादचारी चालत असताना सिमेंट क्राँकिटीकरणाच्या झाकणातील राहिलेल्या गॅपमुळे त्याचा पाय गटारात अडकल्याने पायाला गंभीर दुखापत झाली. कणकवली…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत यज्ञेश लाड याचे यश

*⚡कणकवली ता.११-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कणकवली वरवडे येथील सेंट उर्सुला हायस्कूलमधील विद्यार्थी यज्ञेश मंगेश लाड याने राष्ट्रीय ग्रामीण विभागात गुणवत्ता यादीत कणकवली तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्याला 83.22 टक्के ( 248 ) गुण मिळाले . यज्ञेशने यापूर्वी पाचवी स्कॉलरशिप…

Read More

ऑफलाईन शिक्षण प्रशिक्षणे रद्द करा

प्राथमिक शिक्षक भारतीची डायटकडे मागणी *⚡ओरोस ता.११-: आजपासून कुडाळ तालुक्यात ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षणे घेत असल्याची बाब महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने डाएट प्राचार्य सिंधुदुर्ग यांच्या निदर्शनास आणून दिली सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील शाळा बंद केल्या आहेत तसेच शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीने व गृहभेटीद्वारे शिक्षण देण्याच्या सूचना आहेत….

Read More

उपजिल्हा रुग्णालय परिसरातील रस्ता दुरुस्त करा…

अन्यथा २६ जानेवारी रोजी उपोषण; सामाजिक बांधिलकी संघटनेचा बांधकाम विभागास इशारा… *⚡सावंतवाडी ता.११-: उपजिल्हा रुग्णालय परिसरातील रस्ता संपूर्णपणे खराब आणि खड्डेमय झाला असल्याने सिजर झालेल्या महिलांना ने – आण करतेवेळी त्या महिलांना त्रास होत असून, असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे या गोष्टीचा विचार करून येत्या आठ दिवसात सबंधित रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी…

Read More

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ‘बूस्टर डोस’ अभियानाचा शुभारंभ

*⚡कणकवली ता.११-: कणकवली उपजिल्हा रुग्णालयात 60 वर्षांवरील नागरिकांना व हेल्थकेअर वर्कर्सना बूस्टर डोस देण्याच्या अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलीपे, कणकवली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक श्री. नालवडे, अधीक्षक श्री. शिकलगार, टीएचएम भोई , सिस्टर नयना मुसळे, आरोग्य सहाय्यक विनोद…

Read More

सिंधुदुर्ग विभागातील सेवानिवृत्त ३५ जणांची यादी तयार

एसटीचे स्टेअरिंग आता देणार सेवानिवृत्त चालकांच्या हाती *⚡कणकवली ता.११-: राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करावे , या एकमेव मुद्यावर सिंधुदुर्गात सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास आता 60 दिवस पूर्ण झाले आहेत . प्रशासनाच्यावतीने वारंवार आवाहन करूनही कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने सेवानिवृत्त चालकांना पुन्हा कामावर हजर करून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग विभागातील…

Read More

कणकवली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद देठे यांची तडकाफडकी बदली  

कणकवली काँग्रेस तालुकाध्यक्षाची तक्रार भोवली *⚡कणकवली ता.११-: कणकवली तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी कणकवली पोलिस ठाण्याचे दोन अधिकारी वागदे येथील एका सोशल क्लबच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सातत्याने आंदोलन केल्यानंतर आता कणकवली पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक शरद देठे व अन्य पोलिस अधिकारी या सोशल क्लबच्या एका…

Read More

यारा फाउंडेशच्या अगरबत्ती प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद

*⚡कणकवली ता.११-: यारा फाऊंडेशन, कणकवली यांच्यामार्फत कणकवली येथे मोफत अगरबत्ती प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. कोविड-१९ च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आणि पन्नास टक्के उपस्थितीत हे शिबीर संपन्न झाले. या प्रशिक्षण शिबिराला सर्व तालुक्यातील प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता. लहानसा का असेना पण आपला काहीतरी व्यवसाय आहे आणि आपण त्याचे मालक आहोत, ही भावना…

Read More
You cannot copy content of this page