शिष्यवृत्ती परीक्षेत यज्ञेश लाड याचे यश

*⚡कणकवली ता.११-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कणकवली वरवडे येथील सेंट उर्सुला हायस्कूलमधील विद्यार्थी यज्ञेश मंगेश लाड याने राष्ट्रीय ग्रामीण विभागात गुणवत्ता यादीत कणकवली तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

त्याला 83.22 टक्के ( 248 ) गुण मिळाले . यज्ञेशने यापूर्वी पाचवी स्कॉलरशिप मध्येही यश प्राप्त केले होते. त्याला उर्सुला हायस्कूलचे सर्व शिक्षक व त्याचे आईवडिल यांचे मार्गदर्शन लाभले . त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ,

You cannot copy content of this page