बॅ नाथ पै यांची ५१ वी पुण्यतिथी दाणोली येथे साजरी
समर्थ साटम महाराज वाचनालयात अध्यक्ष गावडेंच्या हस्ते पैं च्या प्रतिमेचे पूजन सावंतवाडी ता.२०-: दाणोली येथील समर्थ साटम महाराज वाचनालय येथे बॅरिस्टर नाथ पै यांच्या ५१ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष भरत गावडे यांच्या हस्ते नाथ पै यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे सचिव डॉ.डी.एल.सावंत, गिरीधर चव्हाण, दिलीप सुकी…
