जलक्रीडा-साहसीक्रीडा व्यवसाय नोंदणी मार्गदर्शन कार्यशाळा
२५ जानेवारीला आयोजन बाबा मोंडकर यांची माहिती *⚡मालवण ता.२१-: पर्यटन संचानालय (DOT),कोकण विभाग.नवी मुंबई महाराष्ट्र राज्य व पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने राष्ट्रीय पर्यटन दिनाचे औचित्य साधून २५ जानेवारी। रोजी सकाळी ११.३० वा हॉटेल चिवला बीच मालवण येथे जलक्रीडा व साहसीक्रीडा व्यावसायिकांसाठी व्यवसाय नोंदणी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष…
