सामाजिक कार्यकर्ते आनंद पारकर यांची सामाजिक बांधिलकी
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची केली स्वच्छता कणकवली ता.२१-:* कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची साफसफाई करत सामाजिक कार्यकर्ते आनंद पारकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कणकवली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरण प्रश्नी गेले अनेक दिवस राजकारण सुरू असतानाच या पुतळ्याच्या स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत होते. ही बाब छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र…
