जिल्हा नियोजनच्या चुकीच्या कामकाजा विरोधात जाणार न्यायालयात
गटनेते रणजित देसाई यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता २१-:१० जानेवारी रोजी चुकीच्या पद्धतीने पार पडलेल्या ऑनलाईन जिल्हा नियोजन सभेची माहिती घेण्यात येत असून याबाबत जिल्हा नियोजन अधिकारी यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या सभेतील चुकीच्या कामकाजा विरोधात येत्या आठ ते दहा दिवसात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागितला जाईल .तसेच चुकीच्या पद्धतीने मंजूर केलेल्या २०२१-२२…
