शिरवल रतांबेवाडी येथील नारायण प्रभुपाटकर यांचे निधन

*⚡कणकवली ता.२१-: कणकवली तालुक्यातील शिरवल रतांबेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक नारायण भिवाजी उर्फ नाना प्रभु पाटकर ( वय ९८) यांचे मुंबई – वसई येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.

शिरवल गावच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, जडणघडणीत नानांचे महत्वपूर्ण योगदान होते.ते मनमिळाऊ स्वभावाचे होते.

You cannot copy content of this page