Headlines

युवावर्गाने औद्योगिक मानसिकता बाळगावी : कर्णिक

चिंदर येथे स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराला प्रतिसाद मालवण दि प्रतिनिधी आपल्या समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत आपण लघु वा मध्यम उद्योग करण्यासाठी मदत व पूर्ण सहकार्य करु इथल्या बेरोजगार युवक युवतींनी फक्त उद्योग करण्याची मानसीकता आपल्यामध्ये बाळगावी असे प्रतिपादन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कर्णिक यांनी चिंदर येथे बोलताना केले मालवणचे माजी सभापती धोंडी चिंदरकर यांच्या संकल्पनेतून व चिंदर ग्रामपंचायत,…

Read More

आचरा, चिंदर, पळसंब येथे विकास कामांचा धडाका

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजने *⚡मालवण ता.२२-:* आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या आचरा, चिंदर, पळसंब येथील विविध विकास कामांची भूमिपूजने आज आ.वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आली यामध्ये २५/१५ ग्रामविकास योजनेंतर्गत पळसंब येथे श्री. जयंती देवी परिसर सुशोभीकरण निधी ५ लाख, २५/१५ अंतर्गत चिंदर वरची तेरई येथे ब्राम्हणदेव मंदिर सभामंडप बांधणे…

Read More

पडवेवाडीत कारची दुचाकीला धडक

आंबोलीतील युवक गंभीर जखमी *⚡सावंतवाडी ता.२२:-:* सावंतवाडी-आंबोली मार्गावर पेडवेवाडी येथे पर्यटकांच्या कारची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात संतोष नवलू पाटील (रा. आंबोली) हा युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला. जखमीला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, दुचाकीला धडक देऊन पळून जाणाऱ्या कार चालकाला स्थानिक युवक निखिल राठोड याने…

Read More

ग्लोबल रक्तदाते समूहाकडून जिल्हा रक्तपेढील आवश्यक साहित्य भेट

*⚡मालवण ता.२२-: ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र चौथ्या वर्धापनदिना निमित्त ग्लोबल रक्तदाते मालवण परिवाराकडून ओरोस जिल्हा रुग्णालयात रक्तपेढी मध्ये आवश्यक वजन काटे उपलब्ध करून खराब झालेला ब्लड डोनर कोच सुस्थितीत आणून रक्तपेढीला सुपूर्द करण्यात आला. ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात रक्तपेढीमध्ये ब्लड डोनेशनच्या वेळी आवश्यक असणाऱ्या वजनकाट्यांची कमतरता होती व ब्लड डोनेशन बेड हे पूर्णतः खराब अवस्थेत…

Read More

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्वच्छता मोहिम

वेंगुर्ला प्रतिनिधी – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वेंगुर्ला शाखेतर्फे २१ जानेवारी रोजी सागरेश्वर समुद्र किना-यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जल, जंगल, जमीन या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी शाश्वत विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सिंधुदूर्ग जिल्हा हा राज्यातील पर्यटन जिल्हा असल्यामुळे देश विदेशातील अनेक पर्यटक सागरेश्वर किना-यावर भेट देत असतात. हा किनारा…

Read More

आचरा रामेश्वर वाचन मंदिरात ग्रंथ प्रदर्शन

*⚡मालवण ता.२२-: आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर या संस्थेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी या कालावधीत साजरा होत आहे. यानिमित्त दि. २४ व २५ जानेवारी अशा दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी ग्रंथप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी व कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांनी केले…

Read More

आझाद हिंद संघटनेचे २३ जानेवारीला नाते-महाडला २७ वे वार्षिक अधिवेशन

*⚡कणकवली ता.२२-:* आझाद हिंद संघटनेचे २७ सावे वार्षिक अधिवेशन देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी रविवार २३ जानेवारीला सकाळी ११ वाजता महाड तालुक्यातील नाते गावातील श्री क्षेत्र होळीचा मांड येथे होत आहे, अशी माहिती संघटनेचे कोकण प्रदेश संघटक भाई गणपत चव्हाण आणि आयोजक काळूराम आर्डे यांनी पत्रकातून दिली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड. सतीशचंद्र रोठे-पाटील,…

Read More

कणकवली अर्बन निधी लिमिटेड वित्तीय संस्थेच्या चेअरमनपदी प्रा.हरीभाऊ भिसे

व्हाईस चेअरमनपदी सुभाष सावंत यांची निवड *⚡कणकवली ता.२२-:* भारत सरकार मान्यता प्राप्त कणकवली अर्बन निधी लिमिटेड या संस्थेच्या रूपाने कणकवली शहर व तालुकावासीयांच्या सेवेत दाखल झाले आहोत ,कणकवली शहरात प्रथमच होणाऱ्या कणकवली अर्बन निधी लिमिटेड या वित्तीय संस्थेच्या चेअरमनपदी प्रा.हरीभाऊ भिसे व व्हाईस चेअरमनपदी श्री.सुभाष सावंत यांची निवड झाली आहे. या संस्थेच्या सेक्रेटरीपदी रंजन चव्हाण…

Read More

खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने शाळांना सॅनिटायझर स्टँडचे वाटप

कणकवली 22 जानेवारी (प्रतिनिधी)-कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रा.प.तर्फे १५ व्या वित्त आयोगातून खारेपाटण शहर अंतर्गत येणाऱ्या एकूण ६ जि.प. शाळांसह १ हायस्कुल अशा एकूण ७ शाळांना सॅनिटायझर स्टँड व हॅन्ड सॅनिटायझर प्रत्येकी ५ लिटरचे कॅन सर्व शाळांना वाटप नुकतेच खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. यावेळी खारेपाटण जि.प.केंद्र शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर,…

Read More

प्रलोभनाला न भुलता विकासासाठी साथ द्या:परशुराम उपरकर

जिल्ह्याचा विकास महत्त्वाचा की पैसा हे आता मतदारांनी ठरवण्याची वेळ कणकवली 22 जानेवारी (प्रतिनिधी)-सिंधुदुर्गात विकासाचे अनेक प्रश्न अनुत्तरित असताना केवळ आर्थिक प्रलोभनांत अडकून मतदार मतदान करत आहेत. जिल्हा बँक निवडणूक आणि नगरपंचायत निवडणुकीत हे दिसून आले आहे.हे जिल्ह्याच्या विकासाला घातक असून विकास महत्त्वाचा की पैसा हे ठरवण्याची वेळ आता मतदारांवरच आहे, प्रलोभनाला न भुलता विकासासाठी…

Read More
You cannot copy content of this page