Headlines

सावंतवाडी पोस्ट कार्यालयात ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेबाबत अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांची कानउघडणी

सुरेश भोगटे यांच्या तक्रारीची दखल : डाकघर अधीक्षकांची पोस्ट कार्यालयाला भेट; तूर्तास आंदोलन स्थगित *⚡सावंतवाडी ता.२३-: येथील पोस्ट कार्यालयात ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेबाबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी आवाज उठवताच याची दाखल सिंधुदुर्ग अधीक्षक अभियंता तसेच ए एस पी पोस्ट उपअधीक्षक सावंतवाडी पोस्ट कार्यलयाला भेट देत त्या प्रकाराबाबत अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. यामुळे 26…

Read More

सर्पमित्र पंढरी वायंगणकर यांनी अजगराला दिले जीवदान

*⚡कणकवली ता.२३-: कणकवली तालुक्यातील असलदे धनगरवाडी येथील लक्ष्मी वरक यांच्या घराजवळ कोंबडीसाठी अजगर आला असता राजा परब यांनी सर्प मित्र असलेले असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांना फोन करून सदर अजगारबाबत माहिती दिली असता पंढरी वायंगणकर यांनी तातडीने तेथे येत अजगारला जीवंत पकडले यावेळी त्यांच्या समवेत तुकाराम तुप्पट मदतीला होते .सदर अजगाराला पकडून जंगलात जाऊन सोडून…

Read More

गडनदीवरील केटी बांधणाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात

ह्यूमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांचे प्रयत्न *⚡वैभववाडी ता.२२-:* कणकवली येथील गडनदी वरील केटी बांधणाऱ्यामध्ये लोखंडी प्लेट्स टाकून पाणी अडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी जलसंपदा विभागाकडे केली होती.अखेर त्याची दखल घेऊन कणकवली येथील आचरेकर प्रतिष्ठान नजीकच्या बंधाऱ्यावरती प्लेट्स टाकून पाणी…

Read More

राजीनामा मागणाऱ्या संजू परबांचा पराभव एक स्त्री सुद्धा करेल…

आमदार दीपक केसरकर यांनी संजू परब यांचे नाव न घेता लगावला खोचक टोला : तीन वर्षात विकासकामे मोठ्या प्रमाणात करणार *⚡सावंतवाडी ता.२२-:* माझ्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांचा पराभव एखादी स्त्री देखील करेल असा खोचक टोला आमदार दीपक केसरकर यांनी नाव न घेता संजू परब यांच्यावर केला आहे. माझ्या आमदारकीला अजुन तीन वर्ष शिल्लक असून, या…

Read More

गृहमंत्री असताना विरोधकांची दहशतवाद करण्याची हिंमत झाली नाही

आमदार दीपक केसरकर : विरोधकांनी दहशतवादानेच जिल्हा बँक जिंकली *⚡सावंतवाडी ता.२२-: दहशतवादाने जिल्हा बँक जरी विरोधकांनी जिंकली असली, तरी नगरपंचायत निवडणुकीमध्ये देवगड आणि कुडाळ येथील जनतेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच कोणीही कितीही सांगितली तरी विरोधकांचा दहशतवाद हाय कोर्टात सिद्ध झाला आहे. माझ्याकडे ज्यावेळी गृहखाते होते. त्यावेळी दहशतवाद करण्याची यांची हिमत कधी झाली नाही ….

Read More

जास्त लोकसंख्या असलेल्या नगरपंचायती आघाडीने जिंकल्या

धनशक्तीला मतदारांनी नाकारले;आ दीपक केसरकर यांचा भाजपला टोला *⚡सावंतवाडी ता.२२-:* ज्या नगरपंचायती मध्ये जास्त मतदार आहे. तिथे महाविकास आघाडीचा विजय झाला. परंतु जिथे कमी लोकसंख्या आहे. तेथे भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे कितीही धनशक्तीचा वापर झाला असला तरी महाविकास आघाडीने मोठे बालेकिल्ले काबीज केल्याचा दावा आमदार दिपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला…

Read More

आचरा हायस्कूलला प्रिंटर भेट

मालवण दि प्रतिनिधी आचरा हायस्कूल ची गरज ओळखून या हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि मुणगे गावचे रहिवासी अनिलकुमार मुणगेकर यांनी आचरा हायस्कूलला शुक्रवारी प्रिंटर भेट म्हणून दिला. यावेळी उपमुख्याध्यापक घुटूकडे, महाभोज, मुणगेकर याचे कुटूंबीय यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. त्यांच्या या दात्रूत्वाबद्धल संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब, स्थानिक स्कूलकमेटी चेअरमन निलिमा सावंत,…

Read More

गाबीत फक्त वाटे घालत नाही तर रंगमंच देखील दणाणून सोडतात – जीजी चोडणकर

शिवसेनेकडून दशावतारी कलाकारांचा सन्मान *⚡मालवण ता.२२-:* माझा हा दशावतार प्रवास इथवर येऊन पोहचण्याचे कारण म्हणजे एका कलाकाराने निरोप देताना म्हंटले की, गाबतांचे हे काम नव्हे गाबतांनी बांगडे मारावे आणि वाटे घालावे. मात्र गेली ३५ वर्षे दशावतारातून आपण रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. अनेक चढ उतार अनेक अडचणींवर मात केली. गाबीत फक्त वाटे घालत नाही तर रंगमंच…

Read More

वैभववाडीत पात्र लाभार्थ्यांसाठी आयुष्मान भारत कार्ड केंद्र सुरू…

वैभववाडी प्रतिनिधी केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी,वैभववाडीत पात्र लाभार्थीसाठी आयुष्यमान भारत कार्ड केंद्र सुरू करण्यात आले आहे.असे वैभववाडी आयुष्यमान भारत योजनेचे आय टी प्रमुख किशोर दळवी यांनी म्हटले आहे. आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य फायदे म्हणजे भारत सरकार कडून अधिकृत ५ लाखांचा आरोग्य विमा दरवर्षी असणार आहे. या योजनेला वय व लिंग यावर कोणतीही…

Read More

मालवणचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकावणार

रिद्धी हडकरला विश्वास;माजी नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्या हस्ते सत्कार मालवण दि प्रतिनिधी शालेय जीवनापासूनच मालवणातील कबड्डीपटू आणि क्रीडा शिक्षकांचे आणि आई वडिलांनी सातत्याने दिलेले प्रोत्साहन , पाठींबा आणि मार्गदर्शन यामुळेच मी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारू शकले आपल्या सर्वांच्या सदिच्छाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर खेळताना चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून मालवणचे नाव उज्वल करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू असे प्रतिपादन…

Read More
You cannot copy content of this page