राजीनामा मागणाऱ्या संजू परबांचा पराभव एक स्त्री सुद्धा करेल…

आमदार दीपक केसरकर यांनी संजू परब यांचे नाव न घेता लगावला खोचक टोला : तीन वर्षात विकासकामे मोठ्या प्रमाणात करणार

*⚡सावंतवाडी ता.२२-:* माझ्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांचा पराभव एखादी स्त्री देखील करेल असा खोचक टोला आमदार दीपक केसरकर यांनी नाव न घेता संजू परब यांच्यावर केला आहे. माझ्या आमदारकीला अजुन तीन वर्ष शिल्लक असून, या तीन वर्षात विकास कामे मोठ्या प्रमाणात होतील. त्यामुळे अशा लोकांच्या टीकेवर मला उत्तर देण्याची गरज नाही. अशा शब्दात त्यांनी उत्तर दिले आहे.

You cannot copy content of this page