कणकवलीत शिवसेनेकडून विजयोत्सव साजरा
शिवसेनेच्या देवगड -जामसंडे न.पं.च्या विजयी उमेदवारांचे केले अभिनंदन *⚡कणकवली ता.१९-:* देवगड – जामसंडे नगरपंचायतीवर शिवसेनेचे 8 नगरसेवक निवडून आले आहेत. तर 1 राष्ट्रवादीची महिला सदस्य निवडून आली आहे. या नगरसेवकांचे सायंकाळी कणकवली पटवर्धन चौकात आगमन होताच तालुका शिवसेनेच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी व घोषणा बाजी करत विजयोत्सव साजरा करण्यात आला. या निवडणुकीत पक्षनिरीक्षकाची भूमिका शिवसेना नेते संदेश…
