दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत भाजपने उडवला महाविकास आघाडीचा धुव्वा…

*⚡दोडामार्ग ता.१९-:* कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणूककीचा निकाल लागला असून सेना राष्ट्रवादी आघाडीला दारूण पराभवाचा धक्का भाजपा उमेदवार यांनी दिला या मध्ये भाजपचे १२ तर एक आरपीआय मिळून १३ जागा सेना राष्ट्रवादी आघाडी ३ जागेवर समाधान मानावे लागले तर संध्या प्रसादि अपक्ष म्हणून निवडून आल्या. माजी नगराध्यक्ष संतोष नानचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण हेही विजयी झाले विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.

कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या १७ प्रभाग उमेदवार *प्रभाग क्रमांक- १,* ग्रामीण रुग्णालय सुदेश दादू तुळसकर – राष्ट्रवादी 34 *रामचंद्र प्रभाकर मणेरीकर – भाजप – 47* *प्रभाग क्रमांक – २* राष्ट्रीळी मंदिर सुनील मनोहर बोर्डेकर – बीजेपी,  50 *रामचंद्र सोमा ठाकूर – राष्ट्रवादी, 53 विजयी* विष्णू प्रकाश रेडकर – कॉंग्रेस 23 *प्रभाग क्रमांक – ३* पूनम योगेश महाले – 31 शिवसेना, *गौरी मनोज पार्सेकर- 73 विजयी बीजेपी ,* लीना महादेव कुबल – 13 अपक्ष  तेजा रमेश पेडणेकर –03 कॉंग्रेस  *प्रभाग क्रमांक ४ -* भोसले कॉलनी *वासंती अनिल मयेकर- 79 विजयी शिवसेना*  रेश्मा उद्देश कोरगावकर- बीजेपी- 46 *प्रभाग क्रमांक – ५* म्हावळंणरवाडी,  *सोनल सुनील म्हावळणर- 66 बीजेपी विजयी,* अपर्णा अभिजित देसाई- राष्ट्रवादी 19, दीपाली दिलीप नाईक – अपक्ष – 42 *प्रभाग क्रमांक – ६* केळीचे टेंब,  *रामराव ज्ञानेश्वर गावकर -74 शिवसेना विजयी* ओंकार विश्वनाथ फाटक- 68 बीजेपी  सचिन सुरेश उगाडेकर – 45 काँग्रेस   *प्रभाग क्रमांक  ०७ -* कसई गावठाण *देविदास कृष्णा गवस – 82 बीजेपी विजयी,* *चिट्टी द्वारे* संदीप हरिश्चंद्र गवस – 82 राष्ट्रवादी,  संदीप सखाराम लब्धे – 4 काँग्रेस ( चिटीने विजयी) *प्रभाग क्रमांक – ८* गोवेकर कॉलनी *संध्या राजेश प्रसादी – 70 अपक्ष!(विजयी),* सुषमा लवू मिरकर – 31 शिवसेना, प्रेरणा प्रताप नाईक – 0 काँग्रेस,  पंकजा परमेकर- 39 अपक्ष रुक्मिणी विठ्ठल शिरसाठ – 10 भाजप *प्रभाग क्रमांक – ९* सावंतवाडा *राजेश शशिकांत प्रसादी – 122 बीजेपी(विजयी),* नारायण (सूचन) वसंत कोरगावकर – शिवसेना 41,  प्रकाश यशवंत नाईक – 01काँग्रेस  *प्रभाग क्रमांक – १०* हनुमंत कॉलनी *संतोष दिनकर नानचे – 67भाजप (विजयी),*  प्रशांत दत्ताराम नाईक – 54 शिवसेना  *प्रभाग क्रमांक –  ११* बाजारपेठ पिंपळेश्वर चौक *नितीन प्रभाकर मणेरीकर- ६८ भाजप (विजयी),*  लवू शांताराम मिरकर –३३ शिवसेना  *प्रभाग क्रमांक – १२* हरीजन वाडी,  शुभांगी रवींद्र खडपकर – २६राष्ट्रवादी,  *ज्योती रामांकात जाधव –५६ विजयी अपक्ष(rpi-bjp पुरस्कृत ),* प्रतिभा गणपत जाधव – ३२अपक्ष   *प्रभाग क्रमांक  – १३* खालची धाटवाडी, उर्मिला उल्हास साळकर – ६३ शिवसेना,  *स्वराली स्वप्नील गवस – भाजप ७१ (विजयी)* स्वाती सुंदर गावकर – ०१ काँग्रेस  *प्रभाग क्रमांक – १४* तेजस्विता प्रसाद जाधव- ५६ शिवसेना ,  *क्रांती महादेव जाधव –84 (विजयी)भाजपा,*  *प्रभाग क्रमांक  – १५* सुरुचिवाडी *चेतन सुभाष चव्हाण – ९३ भाजप(विजयी),* विजय रामकृष्ण मोहिते – १४ राष्ट्रवादी  प्रकाश कोरगावकर- ४१ अपक्ष *प्रभाग क्रमांक – १६* वरची धाटवाडी संगीता सिद्देश बोडेकर – ५४ राष्ट्रवादी,  *सुकन्या सुधीर पनवेलकर – ५५ भाजप (विजयी)* *प्रभाग क्रमांक – १७* फक्त वरची धाटवाडी काही भाग,  राजलक्ष्मी श्रीराम गवस- ३७ शिवसेना,  *संजना संतोष म्हावळंणकर – ६४ भाजप (विजयी)*

You cannot copy content of this page