…आणि नितीन पाडावे यांना अश्रू अनावर
माईन ग्रा.प.पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा केला पराभव *⚡कणकवली ता.१९-:* माईन ग्रामपंचायत पोटनिवडणूक सेना व भाजपने प्रतिष्ठेची केली होती.या प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपचे उमेदवार नितीन पाडावे यांनी शिवसेनेच्या श्रीकृष्ण घाडीगावकर यांचा पराभव केला कणकवली तहसीलदार कार्यालयात झालेल्या मतमोजणी प्रक्रियेत नितीन पाडावे यांना 45 श्रीकृष्ण घाडीगावकर यांना 28 मते मिळाली तर 3 नोटा एकूण 76 असे मतदान झाले.नितीन पाडावे…
