होळीचा बेरंग करणाऱ्यांवर कारवाई करा
हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन ओरोस-:होळी सणा निमित्त झालेल्या जाणाऱ्या रंगपंचमी वेळी प्रतिबंधित रासायनिक रंगाची विक्री करणाऱ्यांवर आणि बळजबरीने रंग फासून फुगे फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने जिल्हा प्रशासनाजवळ निवेदनाद्वारे केली आहे. सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती व अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याजवळ निवेदन दिले आहे. यावेळी रवींद्र…
