माजगाव विकास सोसायटीच्या निवडणुकीत आबा सावंत बहुमताने विजयी…

सावंतवाडी ता.०७-:* माजगाव विकास सोसायटीची निवडणूक काल पार पडली. या निवडणुकीत माजी सरपंच तथा माजी तंटा मुक्ती अध्यक्ष आबा सावंत यांचा बहुमताने विजय झाला आहे. यावेळी उपस्थितांनी आबा सावंत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page