जिल्हा बॅंक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते झाले परबवाडा मुख्य रस्ता संरक्षक भिंत भूमिपूजन

वेंगुर्ले ता.०७-:* परबवाडा मुख्य रस्ता येथील वळणांवर संरक्षक भिंती चे भूमिपूजन जिल्हा बॅंक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी परबवाडा सरपंच पपू परब, उपसरपंच हेमंत गावडे, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, भाजपु तालुकाध्यक्ष सूहास गंवडळकर, माजी उपसरपंच संजय मळगावकर व संतोष सावंत, ग्रामपंचायत सदस्य सखी पवार, ग्लानेस फर्नांडिस,अर्चना परब, कृतिका साटेलकर, ग्रामसेवक प्रविण नेमन, बाबली वायंगणकर, दादा केळूसकर, मनवेल फर्नांडिस, समिर चिंदरकर, सायमन आल्मेडा, सारीका काळसेकर, ईनासिन फर्नांडिस, विलास दळवी, मिलिंद परष, अंकिता देसाई, राजाराम गंवडे, सावळाराम साळगांवकर, अँना डिसोजा, सुनिल परब, संजय परब, सुर्वना सावंत, स्नेहल गायचोर, राजन पवार, बाळा गायचोर, अक्षय परब, यूगंधरा महिला समूह – प्राची पवार, अक्षता कुडाळकर, स्वाती पवार, कार्तिक पवार, तृप्ती पवार, सुरेखा पवार, यशोदा पवार, अँरोन फर्नांडिस ग्रामपंचायत कर्मचारी राजा परब, सिद्धेश कापडोस्कर उपस्थित होते.

You cannot copy content of this page