रोहिदास चर्मकार संघटनेच्या कोकण विभाग संपर्कप्रमुखपदी सी.आर .चव्हाण
कणकवली ता.०६-:* संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई- महाराष्ट्र या संस्थेच्या कोकण विभाग संपर्कप्रमुख पदी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत रामचंद्र उर्फ सी . आर . चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कदम यांच्याहस्ते सी . आर . चव्हाण यांना नियुक्ती पत्र देण्यात आले . यावेळी संस्थेचे सचिव प्रसाद मसुरकर उपस्थितीत होते. राज्यसंघटनेचे…
