सावंतवाडी ता.०६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कुणकेरी गावाचा हुडोत्सव यावर्षी बुधवारी २३ मार्च रोजी होत आहे. गेली २ वर्ष कोविड – १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गाव मर्यादित हा उत्सव साजरा करण्यात आला होता. यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानं सालाबादप्रमाणे हा उत्सव कोव्हीड नियमांचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे.
कुणकेरी हुडोत्सव २३ मार्च ला होणार साजरा…
