Headlines

कै. लीलाधर हडकर यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन…

मालवण दि प्रतिनिधी मालवण स्पोर्टस असोसिएशनच्या वतीने कै. लीलाधर हडकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त दि. १२ आणि १३ मार्च या दोन दिवशी वयोमर्यादा ११, १३, १५ आणि १७ वर्षे याप्रमाणे मुले आणि मुली अशा दोन गटांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवेशाची अंतीम तारीख ११ मार्च आहे. ही स्पर्धा मालवण टेबलटेनिस अकॅडमी, रेवतळे,…

Read More

गहाळ पाकिट पोलीस ठाण्यात जमा

सबंधित व्यक्तीने ओळख पटवून पाकिट घेऊन जाण्याचे पोलिसांचे आव्हान सावंतवाडी ता.०७-:* सावंतवाडी वेंगुर्ला बस स्थानकावर असलेल्या मनवेल वडापाव सेंटर परिसरात एका व्यक्तीचे पैशाचे पाकीट सापडले असून, ते पाकीट मनवेल यांनी पोलिस स्थानकात जात ठाणे अंमलदार राजलक्ष्मी राणे यांच्याकडे जमा केले असून, सबंधित व्यक्तीने ओळख पटवून ते पाकीट घेऊन जावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Read More

नवउद्योजकांनी मत्स्यसंपदा योजनेतून मत्स्यव्यवसायात प्रकल्प करावेत – निलेश घाटकर

मालवण ता.०७-:* श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन, मत्स्यव्यवसाय कार्यालय आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना माहिती कार्यशाळा” स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे संपन्न झाली. नविन उद्योजकांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायात प्रकल्प करावेत, असे प्रतिपादन उद्योजक निलेश घाटकर यांनी यावेळी केले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन उद्योजक निलेश घाटकर यांच्या हस्ते…

Read More

मालवण शहरातील कुत्रे निर्बीजीकरण मोहीम पुन्हा सुरू होणार

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली माहिती मालवण ता.०७-:* मालवण शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी मालवण नगरपालिकेने २०१७ साली सुरू केलेली कुत्रे निर्बीजीकरण मोहीम ही ठेका घेतलेल्या एजन्सीने काम सोडल्याने बंद पडल्यानंतर या कामासाठी काढलेल्या चवथ्या वेळच्या नव्या निविदेला अखेर प्रतिसाद मिळाला आहे. कोल्हापूरच्या सोसायटी फॉर ऍनिमल प्रोटेक्शन या संस्थेने…

Read More

सत्यवान रेडकर यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न

मालवण ता.०७-:* सुवर्ण महोत्सव समिती जि.प. प्राथमिक शाळा बुडक्याचीवाडी (तुळसुली) यांच्यावतीने गेली २ वर्षे प्रशालेत विविध सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून आय अंतर्गत ,मुंबई सीमाशुल्कचे कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांचा मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्राथमिक शाळा बुडक्याचीवाडी येथे संपन्न झाला. या पंचक्रोशीतील मुलांनी, पालकांनी उत्सर्फुतपणे या व्याख्यानात सक्रिय सहभाग घेत मार्गदर्शनाचा…

Read More

पदर प्रतिष्ठानच्या “होम मिनिस्टर” स्पर्धेसाठी विनोदी अभिनेते दिगंबर नाईक यांची उपस्थिती

कणकवली ता.०७-:* महिला दिनाचे औचित्य साधून कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या पदर प्रतिष्ठानच्यावतीने कणकवली कॉलेजच्या मैदानावर होत असलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेकरिता सुप्रसिद्ध कॉमेडी मराठी अभिनेता दिगंबर नाईक यांची विशेष उपस्थिती असणार आहे. पदर प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या होममिनिस्टर स्पर्धेचे संपूर्ण अँकरिंग म्हणजेच भावोजींच्या भूमिकेत दिगंबर नाईक असणार आहेत. दिगंबर…

Read More

५ हजार ९४१ पैकी २९ पाणी नमुने अयोग्य

जिल्हा परिषदेने राबविली होती तपासणी मोहीम;सीईओ प्रजित नायर यांची माहिती ओरोस-:जिल्ह्यातील 5 हजार 941 पिण्याच्या पाण्याच्या सर्वजनिक सोर्सची फिस्ट किटच्या सहाय्याने जैविक तपासणी केली असता. जिल्हयातील 29 पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक सोर्सचे नमुने अयोग्य आले आहेत. यामध्ये कुडाळ तालुक्यातील 10, कणकवली तालुक्यातील 13 व मालवण तालुक्यातील 6  सोर्स चा समावेश आहे. अयोग्य पाणी नमुने आलेल्या ग्रामपंचायतीना त्या सोर्सचे…

Read More

असलदे ग्रा.पं.च्या माध्यमातून महिला दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धा व नेत्र तपासणी शिबिर

*कणकवली ता.०७-:* असलदे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धा उत्साहात संपन्न झाले आहे.यात पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, तसेच नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. ८ मार्च रोजी सकाळी ठीक ११ वा.पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे.तसेच यावेळी हळदीकुंकू व संगीत खुर्ची होणार आहे.विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. नेत्र तपासणी शिबिर साठी…

Read More

महिला दिनानिमित्त राष्ट्रवादीकडून कर्तबगार महिलांचा उद्या होणार सन्मान…

राष्ट्रवादी सावंतवाडी विधानसभा प्रमुख अर्चना घारे परब यांचे आयोजन… सावंतवाडी ता.०७-: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस कडून स्त्री शक्तीचा सन्मान हे अभियान राबविण्यात येणार असून, या अंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम उद्या सकाळी ११:३० वाजता जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान शेजारील हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आला आहे. तरी…

Read More

लांजेवाडी कलमठ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

कणकवली ता.०७-:* माघी गणेश जयंती उत्सव समिती कलमठ लांजेवाडी यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी उपचार व विनामूल्य औषधोपचार शिबिर आयडियल नर्सिंग स्कूलचे डॉ.अनिल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० ते २ या वेळेत श्री गणेश मंदिर लांजेवाडी कलमठ येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिरामधे एकूण ८० रुग्णांनी लाभ घेतला. त्यांना अनुभवी डॉक्टरांकडून सल्ला व मार्गदर्शन तसेच…

Read More
You cannot copy content of this page