महिला दिनानिमित्त राष्ट्रवादीकडून कर्तबगार महिलांचा उद्या होणार सन्मान…

राष्ट्रवादी सावंतवाडी विधानसभा प्रमुख अर्चना घारे परब यांचे आयोजन…

सावंतवाडी ता.०७-: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस कडून स्त्री शक्तीचा सन्मान हे अभियान राबविण्यात येणार असून, या अंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम उद्या सकाळी ११:३० वाजता जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान शेजारील हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी विधानसभा प्रमुख अर्चना घारे परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page