सबंधित व्यक्तीने ओळख पटवून पाकिट घेऊन जाण्याचे पोलिसांचे आव्हान
सावंतवाडी ता.०७-:* सावंतवाडी वेंगुर्ला बस स्थानकावर असलेल्या मनवेल वडापाव सेंटर परिसरात एका व्यक्तीचे पैशाचे पाकीट सापडले असून, ते पाकीट मनवेल यांनी पोलिस स्थानकात जात ठाणे अंमलदार राजलक्ष्मी राणे यांच्याकडे जमा केले असून, सबंधित व्यक्तीने ओळख पटवून ते पाकीट घेऊन जावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
